मुर्शदपुर येथील शेखर सतीश पाटील यांचे आमरण उपोषण मागे

लोहारा (जि धाराशिव) : लोहारा तालुक्यातील मुर्शदपुर येथील युवक शेखर सतीश पाटील मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेखर पाटील यांनी १ नोव्हेंबर पासून अमरण उपोषणासाठी बसले होते अखेर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हान नुसार शेखर पाटील यांचे आमरण उपोषण‌ तिसऱ्या दिवशी सकल मराठा समाज बांधवा मुर्शदपुर यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!