खरीप 2023 – 25% अग्रीम रक्कम जमा होण्यास लोहारा तालुक्यात सुरुवात

♦️ लोहारा तालुक्यातील चारही महसूल मंडळाचा अग्रीम रकमेत समावेश असून आजपासून अग्रीम रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
♦️ जिल्हाधिकारी धाराशिव यांची भेट घेऊन यावर्षीचा 25 टक्के अग्रीम तातडीने जमा करावा अन्यथा आंदोलन करू असे निवेदन तीस तारखेलाच जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले होते.
♦️ आज पासून लोहारा तालुक्यातील चारही महसूल मंडळामध्ये अग्रीम रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
♦️ शेतकऱ्यांची दिवाळी गोड करता आली याबद्दल मनातून आनंद होत आहे.
♦️ जिल्ह्यातील उर्वरित 17 महसूल मंडळांना देखील लवकरच अग्रीम रक्कम जमा होणार.