लोहारा शहरात प्रहार जनशक्ती पक्षाची तालुका कार्यकारणी निवडीसंदर्भात बैठक

लोहारा (जि.धाराशिव) : प्रहार जनशक्ती पक्षाची लोहारा तालुक्यातील तालुका कार्यकारणी निवडीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षाअध्यक्ष बच्चु भाऊ कडु यांच्या मार्गदर्शना खाली प्रदेशाअध्यक्ष अनिलजी गांवडे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख वर्षद तात्या शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे सातलिंग स्वामी स्वीयकसाह्यक (बच्चु भाऊ) माजी जिल्हाप्रमुख केदार सौदागर यांच्या उपस्थितीत लोहारा तालुका कार्यकारणीची निवड होणार आहे तरी सर्व प्रहार सैनिक व इच्छुकांनी वेळेवर उपस्थित रहावे.
याप्रसंगी धाराशिव युवक जिल्हाप्रमुख मनोज जाधव,उपजिल्हाप्रमुख दयानंद राठोड,उपजिल्हाप्रमुख दिनेश गुडे , धाराशिव तालुकाप्रमुख प्रजय पवार, परंडा तालुका प्रमुख आप्पा तरटे, मा परंडा युवक तालुका प्रमुख तय्यब शेख आदी उपस्थित राहणार आहेत.
बैठक लोहारा शहरातील लोकवाचनालय येथे शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. संपर्क- 7057356382, 9623885189, 8605356212, 9421359981, 9823751412,
7083838347
उपस्थित राव्हे असे अवाहन धाराशिव उपजिल्हाप्रमुख दयानंद राठोड यांनी केले आहे.