गाडवेवाडी तांडा येथे रक्तदान शिबीर संपन्न

किल्लारी : औसा तालुक्यातील गाडवेवाडी तांडा येथे स्व.अंकुशभाऊ चव्हाण यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबीर दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झाले . या रक्तदान शिबीरात जवळपास 23 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवराज राठोड ,शिवशंकर गाडवे ,दीपक राठोड, बाळासाहेब जाधव , अमोल चव्हाण , डॉ गणेश पवार, राहुल पवार ,अमोल चव्हाण ,राजू राठोड ,अनिल चव्हाण ,बालाजी घोगरे , विजय राठोड ,प्रकाश चव्हाण , अविनाश जाधव ,सुनील चव्हाण ,नितीन चव्हाण ,माऊली ब्लड बँक लातूरचे सर्व सहकारी यांच्यासह स्व.अंकुश भाऊ युवा मंचचे सर्व सदस्य व गाडवेवाडी तांडा येथील अनेक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!