काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी घेतली सोलापुर लोकसभा मतदारसंघाची बैठक

सोलापुर : दिनांक 14/8/2023 रोजी सोलापुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी सोलापुर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुर लोकसभा मतदार संघातील आढावा घेतली मा.श्री.रमेशजी बागवे माजी मंत्री,मा.श्री.सिद्धारामजी म्हेत्रे माजी मंत्री, मा. श्री.धवलसिंहजी मोहिते पाटील अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी,मा.श्री.चेतनजी नरवटे शहर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, मा.श्री.विश्वनाथ चाकोते माजी आमदार, मा.श्री.प्रकाशजी यलगुलवार, मा.श्री.आरिफ शेख महापौर,मा.श्री.बाळासाहेब शेळके,मा.श्री.सुरेश हसापुरे, मा.श्रीमती शाहीन शेख जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी,मा.श्री.बाबा मिस्त्री,मा.श्री.सुदीप चाकोते,मा.श्री.वसीम पठाण जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष,मा.श्रीमती सुशीलाताई अबोटे माजी महापौर, मा.श्रीमती प्रमिला तुपलवंडे अध्यक्ष शहर महिला काँग्रेस कमिटी मा.श्री.भीमाशंकर जमादार माजी सभापती मा.श्री.पंडित सातपुते सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,मा.श्रीमती अलकाताई राठोड माजी महापौर,मा.श्री.विजयकुमार हत्तुरे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी,मा.श्री.संजय हेमंगडडी माजी महापौर,मा.श्री
अशोकजी निंबगीरी,मा.श्री.संजय पवार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष,मा.श्री.गणेश डोंगरे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष,मा.श्री.सिद्धाराम चाकोते, मा.श्री.अशपाक बळलगी कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी ,सर्व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष सर्व सेलचे पदाधिकारी युवक काँग्रेस महिला काँग्रेस पत्रकार आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!