प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंञ दिन मोठ्या उत्साहात साजरा

लोहारा : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंञ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका बंदीछोडे व डॉ.धीरज सोमवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामस्थ व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.