शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

लोहारा : लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील, श्री जनार्दन जावळे पाटील, नगरसेवक श्री अविनाश माळी, आरिफ खानापुरे, माजी सैनिक अजय जाधव,अधिक्षक मनोज पाटील, डॉ.विनायक पाटील, प्रा.डॉ.बी.एस.राजोळे, (रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी ) बी.बी.मोटे (रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी,) प्रा.डी. एन. कोटरंगे,प्रा.डॉ. एम. एल. सोमवंशी,प्रा.डॉ.एस.एस. कदम, डॉ.एस.व्ही.सोनवणे, डॉ.आर.एस.धप्पाधुळे, डॉ.पी.के. गायकवाड, डॉ.व्ही. डी.आचार्य, डॉ.पी. व्ही. माने, डॉ.सी.जी.कडेकर, डॉ. आर. एम.सुर्यवंशी,डॉ.एस. एन.बिराजदार, प्रा.एन. व्ही.अष्टेकर,कु.प्रियंका गिरी, श्री.बालाजी सगर, डॉ.शिरीष देशमुख, श्री.नंदकिशोर माने, श्री.प्रविण पाटील, परमेश्वर कदम, संजय फुगटे, प्रकाश राठोड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!