I AM PROUD OF HIM …! मला माझ्या या कर्मचाऱ्याचा मनापासून अभिमान आहे….!

धाराशिव/उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी “शशिकांत रामा पवार” यांचे कौतुक करावे तितके कमीच….!
एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचाच, हे निश्चित केल्यानंतर ती व्यक्ती काय करू शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून “शशिकांत रामा पवार” यांच्याकडे आदर्श म्हणून पाहता येईल….
वर्ग चार चे कर्मचारी म्हणून धाराशिव/उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयात कार्यरत असलेले “शशिकांत रामा पवार” यांनी जिद्दीने आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
एक एक पायरी चढत चढत त्यांनी आज चक्क “मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम” या विषयातील “पदवी” संपादन करून केवळ पदवीच नाही तर 72.31℅ गुण मिळवून स्वतःची बौद्धिक क्षमता देखील सिद्ध केली आहे….
त्यांच्या जिद्दीला, प्रामाणिकपणाला, मेहनतीला मनापासून सॅल्यूट….!

HTML img Tag Simply Easy Learning

I AM PROUD OF HIM … मला माझ्या या कर्मचाऱ्याचा मनापासून अभिमान आहे….!

मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
ठाणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!