मेरी माती मेरा देश अभियान अंतर्गत पंचप्रण शपथ

लोहारा : लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात व जिल्हा परिषद प्राथममिक शाळेत बुधवारी ९ ऑगस्ट रोजी मेरी माती मेरा देश अभियान अंतर्गत पंचप्रण शपथ याप्रसंगी लोहारा पंचायत सिमितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे,ग्रामसेवक डी.एम. पोतदार, शाळेचे मुख्याध्यापक एम.ए.कांबळे, शिक्षिका के.जी.पवार,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल बलसुरे , युवराज पाटील, तानाजी घोडके, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!