मोहरम सणानिमित्त लोहारा शहरात मिलाप मित्र मंडळ व अल गाजी महेदविया सोशल ट्रस्टच्या वतीने शरबत वाटप

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
मोहरम सणानिमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिलाप मित्र मंडळ व अल गाजी महेदविया सोशल ट्रस्टच्यावतीने सामाजिक भावना जपत सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि.29 जुलै 2023 रोजी शरबत वाटप करण्यात आले. यावेळी मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रहेमान उर्फ दादा मुल्ला, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, माजी गटनेते अभिमान खराडे, पो. नि.अजित चिंतळे, डॉ.आम्लेश्ववर गारठे, सोमनाथ माळी, नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर, हाफीजसाब शमशोददीन, शब्बीर गवंडी, इस्माईल मुल्ला, माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे, हाकिमभाई थाणे, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, एम.के. कोळी, अनंतकुमार देवकर, भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, जब्बार मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, बलभीम पाटील, जलाल मुल्ला, अमित विरुद्धे, अल गाजी महेदविया सोशल ट्रस्टचे नगरसेवक गौस मोमिन, महम्मद हिप्परगे, इनुस मोमिन, खुनमिर मोमिन, सादिक मोमिन, मुबीन मोमिन, हुसेन मोमिन, मोहसिन मोमिन. नसिम मोमिन, रफीक मोमिन, अबजुमिया मोमिन, सलिम मोमिन, इस्माईल मोमिन, आदि उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!