गावातील अवैद्य दारु विक्री बंद करावी पोलीस निरीक्षकांना निवेदन

लोहारा प्रतिनिधी : लोहारा तालुक्यातील खेड गावात  खुले आमपणे अवैध दारू विक्री चालू आहे त्या मध्ये गावठी दारू चे अड्डे व गल्लीबोळात हातभट्टी चे प्रमाण वाढत आहे त्या मुळे खेड गावातील वातावरण खराब होत आहे.

 


खेड शिवारात लोहारा तालुक्यातील सर्व लहान विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात व त्याच ठिकाणी असे धंदे चालू असल्यास लहान मुले कुणाचा आदर्श घेणार याबाबत खेड ग्रामस्थ व ग्रामपंचायत कार्यालय याने दि 18 जुलै रोजी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी अमोल राठोड, दिलीप जाधव, अविनाश राठोड,सचिन जाधव,रमाकांत कांबळे,श्रीमंत गरड,बळीराम धारुळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!