खा.मा.ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात रुग्णाना फळे वाटप

लोहारा प्रतिनिधी : लोहारा शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्हाचे खा.मा.ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख,माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,माजी नगरसेवक शाम नारायणकर, वि.का.से.सो.माजी चेअरमन मोघा बालाजी जाधव,उपसरपंच पवन मोरे, युवासेना तालुका सोशल मिडीया प्रमुख प्रेम लांडगे, वि.का.से.सो.माजी सदस्य रघुविर घोडके,बेलवाडीचे शाखा प्रमुख तुळशिदास शिंदे,नागराळचे शाखाप्रमुख पिंटु गोरे, विलास मुळे,बालाजी माशाळकर यासह डॉ.बाळापुरे, डॉ.कोमल मगर मॅडम यासह शिवसैनिक युवासैनीक उपस्थित होते.