भारतीय जनता पार्टीच्या वतीने NEET EXAM मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार

लोहारा : लोहारा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने NEET EXAM मध्ये प्राविण्य मिळविलेल्या हिंदवी जगदीश लांडगे व ऋतुजा राम काडगावे या दोन्ही विद्यार्थिनीचा यथोचित सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

     यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी वि का सोसायटीचे माजी चेअरमन प्रशांत लांडगे ओबीसी जिल्हा चिटणीस विजय महानुर मा तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार शफिक जमादार मंगेश महाजन लोकवाचनालयाचे सचिव माणिकराव तिगाडे ग्रंथपाल संजय जेवळीकर तुकाराम विरोधे नागेश तोडकरी समीर शेख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!