कॉग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांचा सत्कार

उदगीर (जि.लातुर ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष माजी मंञी श्री बसवराज पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
लातुर जिल्ह्यातील उदगीर नगर परिषद मा.अध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी निटूरे मिञ परीवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशांत पाटील,अमित पाटील नळेगावकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव कुणाल बागबंदे, लातूर ग्रामिण जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विजय निटूरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.