उमरगा लोहारा तालुका विधानसभा निवडणुक प्रमुखपदी राहुल (दादा) पाटील सास्तुरकर यांची निवड झाल्यामुळे सत्कार

लोहारा : उमरगा लोहारा तालुका विधानसभा निवडणुक प्रमुखपदी राहुल (दादा) पाटील सास्तुरकर यांची निवड झाल्यामुळे मा. आ.राणा दादा पाटील व संघटन मंत्री मा. संजय कोडगे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.