बाजार समितीचे माजी सभापती श्री दयानंद गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

लोहारा : श्री जगदंबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती श्री दयानंद गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी लोहारा न. प. चे उपनगराध्यक्ष आयुब शेख, वै अ. करजखेडे मॅडम, ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रविण कांबळे, सहसचिव शिवराज झिंगाडे,शहाजी जाधव, सतिश गिरी, माधव सिरसाट, आदिनाथ फुलसुंदर, स्वप्नील नारायनकर, रियाज खडीवाले, प्रतिक गोसावी, पिलू माळी, सागर गिरी, संजय शिंदे, गौरव गोसावी, पापु थोरात, दादा इंगळे, किशोर डोईझोडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.