मुंबई हैद्राबाद हायवे उमरगा बायपास कोरेगाव रोड ओमीनी पल्टी होऊन आपघात दोन जखमी

उमरगा : आज सोमवारी 5 जून रोजी दुपारी ठीक 2:15 वाजता उमरगा बायपास वरुन कोरेगाव च्या दीसेने जाणारी ओमनी क्रमांक MH12FP 1045 ही कोरेगाव रोडवर पल्टी झाली त्यात दोन जखमी झाले.
मंगलाबाई काशिनाथ माने (वय 47 वर्ष) राहणार आष्टा कासार ,प्रशांत हणमंत जाधव (वय 9 वर्ष )राहणार आष्टा कासार सदर आपघाताची माहीत मीळताच उमरगा चौरस्ता येथे आपघात ग्रस्ताच्या मधतीला मोफत आसलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!