उमरगा येथे लातूर मल्टीस्टेट शाखेचे संस्थापक अध्यक्ष जे. जी. सगरे यांच्या हस्ते उद्घाटन 

जेवळी, ( ता.लोहारा ) / सुधीर कोरे 

लातुर मल्टीस्टेटच्या उमरगा शाखेचे उद्घाटन रविवारी (ता.५) संस्थापक अध्यक्ष जे. जी. सगरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी लातुर मल्टीस्टेटचे अध्यक्ष इसरार सगरे उपाध्यक्ष एकनाथ केजकर, संचालक प्रभाकर कापसे, गफ्फार गणी शेख, जेष्ठ संचालक हृषिकेश बद्दे, माजी सरपंच चंद्रकांत साखरे (जेवळी), आदर्श विद्यालयाचे माजी प्राचार्य शिवानंद दळगडे, लातूर मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल्य कोरे, उमरगा जनता सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक श्री पोतदार, जनरल मॅनेजर श्री सांगवे, विभाग प्रमुख श्री दाताळ, प्रशासकीय अधिकारी शाहिद शेख, मल्लीनाथ कोरे, सुरेश कोरे, मल्लीनाथ साखरे, फय्याज देशमुख, स्वप्नील कोरे, बिसरार शेख, महेबुब शेख, पठाण इरफान, इस्माईल मूजावर, राहुल काळे, केशव भोसले, ओंकार देशपांडे, शेख रियाज, अजिज पटेल, श्री अयाज, अजित कारभारी, सौ जाधव आदीसह उमरगा येथील व्यापारी, नागरिक, सभासद यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!