आमदार ज्ञानराज चौगुले यांचा सप्त्नीक श्रावण बाळ पुरस्काराने सन्मान

उमरगा : आज रविवारी दि.26/02/2023 रोजी अस्मिता विश्वस्त मंडळ गुंजोटी संचलित इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्र रौप्य महोत्सव शुभारंभ सोहळ्यात आमदार ज्ञानराज चौगुले यांना सपत्नीक श्रावणबाळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.