उमरगा तालुक्यातील २३ गावचे विजय सरपंच

उमरगा : उमरगा तालुक्यातील विजय सरपंच खालीलप्रमाणे :-
१. आलुर: लिलावती जेऊरे
२.एकुरगा: पद्माकर कुनाळे
३.वरनाळवाडी: शाणम्मा तोळनुरे
४.माडज: सारिका पाटील
५.कोराळ :मंजुषा सगर
६.मळगी: योगिता बिराजदार
७.कोथळी: लक्ष्मीबाई सुरवसे
८.कलदेवलिंबाळा: महादेव कांबळे
९.महालिंगरायवाडी:विजया माने
१० केसरजळगा:पुजा पटवारी
११.औराद: सुशिल जाधव
१२.भूसणी: पोर्णिमा गायकवाड
१३.धाकटीवाडी:श्रीकांत चंडकापूरे
१४.मळगीवाडी : सतीश सोमवंशी
१५.चिंचोली (भूयार) : उषा बिराजदार
१६.सुंदरवाडी:कृष्णाबाई सुरवसे
१७.नारंगवाडी : शेखर घंटे
१८.येणेगुर: रेखा गुंजोटे
१९.कंटेकर:विजयाबाई जमादार
२०.त्रिकोळी :मुद्रिकाबाई सुरवसे
२१.चिंचोली (जहागीर) : विद्या ब्याळे
२२.आनंदनगर: अनिता जाधव
२३.बेळंब : सत्यभामाबाई बाबशेट्टी