महाराष्ट्र आणि गोव्याचे नवनियुक्त बार कौन्सिलचे नुतन अध्यक्ष ॲड.मिलिंद पाटील यांचा सत्कार

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. मिलिंद पाटील यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्ष या पदावर निवड झाल्याबद्दल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष नंदु भैय्या राजेनिंबाळकर यांनी 28 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला व त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी रामभाऊ पाटील, अॅड. मुकुंद पाटील,लालासाहेब बोंदर व पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!