प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय लोहारा शाखेच्या वतीने हळदी कुकवाचा कार्यक्रम संपन्न

लोहारा : लोहारा शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखेच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न  झाला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

     या प्रसंगी ब्रह्माकुमारी सरिता बहेनजी यानी आपला व्यक्तव्यातुन स्पष्ट केले की संक्रांती म्हणजे संस्कार क्रांति करणे हे त्यांनी सर्व उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले की आज आपले काम, क्रोधीची कडे संस्कारमुळे आज समाज दु:खी,रोगी, होत चालले यासाठी संपूर्ण राजयोगा व्दारा, तनाव मुक्त,रोग मुक्त होत आहे म्हणून ब्रम्हाकुमारीज विद्यालयामध्ये शिक्षा देणात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!