सचिन ज्वेलर्सच्या कॅलेंडर प्रकाशन

लोहारा : लोहारा तालुक्यातील माकणी येथील सचिन ज्वेलर्स मध्ये कॅलेंडर प्रकाशन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर कुंदन पाटील, तात्यासाहेब पाटील, राम गायकवाड, आप्पा नरसाळे, धम्मपाल कांबळे, सचिन इंगळे, सचिन कोहाळे, गोवर्धन रणदिवे यांची उपस्थिती होती.