२४ जानेवारीला सचिन ज्वेलर्सच्या वतीने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन

लोहारा : मंगळवारी २४ जानेवारी रोजी माकणी येथील वाडीकर कॉम्प्लेक्स येथे सचिन ज्वेलर्सच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिन ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे.