विद्यापीठ सिनेट सदस्यपदी पत्रकार पाठक यांची निवड झाल्याबद्दल मा.आ. ठाकुर यांनी केला सत्कार

लोहारा/प्रतिनिधी
परंडा येथील संवाद निवासस्थानी मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (राज्यपाल कोट्यातून) सिनेट सदस्यपदी दै.सोलापूर तरुण भारत व दूरदर्शन आकाशवाणी जिल्हा प्रतिनिधी देवीदास पाठक यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी,गुलचंद व्यवहारे, विद्वत काका,दिलीप पौळ सर, सारंग घोगरे,उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!