महाराष्ट्र ग्रामिण बॅकेचे सहाय्यक व्यवस्थापक अधिकारी जावेद पटेल यांची बदली झाल्याने सत्कार

लोहारा : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील महाराष्ट्र ग्रामिण बॅकेचे सहाय्यक व्यवस्थापक अधिकारी जावेद पटेल यांची बदली वांजरवाडा ता.जळकोट, जि.लातूर येथे झाल्याने शुक्रवारी १३ जानेवारी सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी शाखा व्यवस्थापक महेश पाटील,कॅशियर विकास बनकर, बँक सेवक बाबुराव वाघमारे, बँक मिञ आकाश तांबडे , अमोल पाटील, बँक सखी नसरीन सय्यद ,माळेगावचे सरपंच वैभव पवार , सागर धरणे , नाना बेळ्ळे, रेवणसिद्ध चपळे अदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!