शहरात मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज 14 जानेवारी रोजी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला.यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सोसायटीचे संचालक रघुवीर घोडके व माजी ग्रा.पं. सदस्य महेबूब गवंडी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत कांबळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आठवले गट दिगंबर कांबळे, बाळू शिंदे,उत्तम पाटील,शैलेश जट्टे, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार,गिरीश भगत, भाजपा तालुका सरचिटणीस तथा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला,पोलिस पाटील संघ तालुकाध्यक्ष तानाजी माटे, मल्लिनाथ फावडे,भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी,भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, राहुल कोकणे, तुळजाराम कांबळे,बंडू वैरागकर,दिगंबर खंडाळे,बळी रोडगे,अब्बास शेख,प्रकाश कांबळे,अमोल फरीदाबादकर,तुकाराम वाकळे,दादासाहेब घोडके, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!