लोहारा तालुक्यातील निवडणूक झालेल्या १३ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील निवडणूक झालेल्या १३ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला झाला असून ४ व ६ जानेवारी या निवडी होणार आहेत.
याप्रमाणे –





