जेवळी ग्रामपंचायतच्या विजयी उमेदवारांचा आमदार चौगुले यांच्या हस्ते सत्कार

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील जेवळी ग्रामपंचायतच्या विजयी उमेदवारांचा आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी २४ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे,उमरगा बाजार समितीचे सभापती सुलतान सेठ,बाळासाहेबांची शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, बसवराज कारभारी, पंडीत पाटील,अभिमान खराडे, सुरेश दंडगुले, सुभाष बिराजदार ,शिवराज चिलगुडे आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!