लक्ष्मीबाई तिगाडे यांचे निधन

लोहारा : लोहारा शहरातील लक्ष्मीबाई विश्वनाथ तिगाडे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सकाळी सहा वाजता सोलापुर येथे निधन झाले आहे. त्याच्या पार्थिवावर लोहारा येथे पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती,दोन मुल, दोन मुली, सुना , नातवंडे असा परीवार आहे.