करीमाबी सिध्दकी यांचे निधन

लोहारा : लोहारा शहरातील करीमाबी अहेमद सिध्दकी (वय ९०) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री नऊ वाजता निधन झाले आहे. त्याच्या पार्थिवावर आज बुधवारी सकाळी साडे दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुली, सुना , नातवंडे असा परीवार आहे. त्या नजिर सिध्दकी यांची आई होत.