पार्वती मल्टिस्टेट को.ऑफ. क्रेडिट सोसायटी.ली पुणे या संस्थेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध

पुणे : पार्वती मल्टिस्टेट को.ऑफ. क्रेडिट सोसायटी.ली पुणे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १४ मार्च रोजी झाली. याप्रसंगी संचालक मंडळाची निवड ही बिनविरोध करण्यात आली आहे.
खुला प्रवर्ग अभय शत्रुघ्न साळुंके, बाळासाहेब ज्ञानेश्वर शेळके, राजु ऊतम गोसावी ,कललेशवर नारायण जाधव, प्रफुल माणिकराव बाबुलसुरे, सचिन दिग॔बर कदम, दिलीप लक्ष्मण शिंदफळे, गोविंद वसंतराव पवार, राजेंद्र महारूद्र जाधव,लक्ष्मण कोळगे, महिला प्रवर्गातून ज्योती शत्रुघ्न साळुंके, वंदना शरद दिश्रीत, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून संजय गोपीनाथ जेठिथोर या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली असून २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऐ.आर.सातपुते यांनी कामकाज पाहिले व अँड.सुनील सोंदरमल यांनी लीगल प्रोसेस पाहिली.