लातुर गुलबर्गा रोडवर लक्ष्मी पाठी येथे व्यागणार मोटार सायकलचा आपघात दोन जखमी

उमरगा : आज मंगळवारी 6 डिसेंबर रोजी ठीक 11:45 वाजता उमरगा ते लातुर च्या दीसेने जानारी मोटार सायकल क्रमांक MH26 BS ही लक्ष्मी पाठी येथे आली आसता समोरुन येणारी व्यागणार गाडीने धडक मारून पसार झाली त्यात दोघे कीरकोळ जखमी झाले.विकास लक्षिमन आलवाड वय 18 वर्ष तर माधव शंकर बाबुळकर वय 22 वर्ष राहणार दोघे हदगाव ता. जि. नांदेड सदर आपघाताची माहीती मीळताच उमरगा चौरस्ता येथे आहो रात्र आपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत आसलेली जगदगुरु नरेद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीना उप जिल्हा रुग्नालय उमरगा येथे दाखल केले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!