महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन

लोहारा : लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सामूहिक अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरीक मारुती रोडगे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत कांबळे,मिलिंद नागवंशी, नवाज सय्यद, हेमंत माळवदकर,माणिक तिगाडे,डिगबंर कांबळे,भागवत वाघमारे, बालाजी रोडगे,दगडू तिगाडे,काशिनाथ कांबळे, हरी कांबळे, तात्या कांबळे,सतिश माटे, सुशांत कांबळे,अमोल कांबळे,मोहन वाघमारे,प्रमोद पोतदार,रवि पवार,सुरज रोडगे,प्रा.राजपाल वाघमारे,सुनिता कांबळे, अनुसया कांबळे,जयश्री कांबळे,अनिता कांबळे आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!