औसा बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे यांचा सत्कार 

औसा – प्रतिनिधी
औसा समितीचे सचिव संतोष हुच्चे यांची बाजार समितीच्या कायमस्वरूपी सचिव पदी निवड झाल्याबददल महाराष्ट् राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
औसा बाजार समितीचे गेली एक वर्षापासून प्रभारी सचिव पदावर असलेले संतोष हुच्चे यांना पणन संचालनालय पुणे यांच्या मंजुरी ने सचिव पदी कायम मान्यता देण्यात आली आहे औसा बाजार समिती जिल्हा मध्ये उत्पन्न शेती माल आवक या बाबतीत तीन नंबर आहे तसेच बाजार समिती पुर्ण ऑनलाईन करण्यामध्ये संतोष हुच्चे चे योगदान मोठे आहे त्याबदल त्यांचे महाराष्ट् राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!