शोभा गणेशराव झिंगाडे यांचे निधन

लोहारा : लोहारा शहरातील शोभा गणेशराव झिंगाडे (वय ६० )यांचे शनिवारी सकाळी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथील काञजगाव येथे आज शनिवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना,नातवंड परीवार आहे.लोहारा शहरातील इलेक्ट्रीक व्यवसायिक नंदकुमार झिंगाडे यांच्या त्या वहीनी होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!