शहिदांना नगरपंचायत कार्यालयात श्रद्धांजली अर्पण

लोहारा : दहशतवादी हल्यात निरपराधी नागरिक , कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ,सैनिक,मुर्त्युमुखी झालेल्या शहिदांना लोहारा नगरपंचायत कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व संविधान दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, बांधकाम सभापती गौस मोमीन, नगरसेवक विजयकुमार ढगे, बाळासाहेब पाटील, के.डी.पाटील , ओम कोरे,प्रमोद बंगले ,दीपक रोडगे,मा नगरसेवक आयुब अब्दुल शेख,श्रीनिवास माळी, नय्युम सवार,नजीर शेख यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी उपस्तिथ होते.