उमरगा लातुर रोडवर एरटीका चा भिषण आपघात एक मयत तर एक जखमी

उमरगा : आज शनिवारी रात्री ठीक 8:20 ला उमरग्या कडून लातुरकडे जाणारी एरटीका क्रमांक ( MH14CX 2888 )चा अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाले होते. परंतु डॉक्टराने तपासुन एकास मयत घोशीत केले.
सदानंद गुरफत स्वामी( वय 35 वर्ष) राहणार कोराळ ता.उमरगा हे मयत झाले. तर प्रशंत कमलाकर स्वामी (वय 30 वर्ष) राहणार कोरोळ गंभीर जखमी झाले आहेत.
सदर आपघाताची माहीती मीळताच उमरगा चौरस्ता येथे आहो रात्र आपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत आसलेली जगदगुरु नरेद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीना उप जिल्हा रुग्नालय उमरगा येथे दाखल केले.