लोहारा हायस्कुल मैदानात रंगला शाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा ( जि.धाराशिव ) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने लोहारा शहरातील लोहारा हायस्कुल मैदानात सोमवारी रात्री नऊ वाजता शाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा कार्यक्रमास सुरवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक अजीत चिंतले यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपनिक्षक सुरेश नरवडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी जगदेव वग्गे,व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष हुकार बनसोडे, बाळासाहेब गायकवाड,सतिश गिरी, गवळी साहेब, प्रविण कांबळे,नितिन वाघमारे, निळकंठ कांबळे,तानाजी माटे,शाम नारायणकर विजयकुमार ढगे, हरी लोखंडे,श्रीनिवास माळी, राजपाल वाघमारे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!