आष्टा कासार येथे सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

लोहारा :- आष्टा कासार ता.लोहारा ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थाच्या वतीने आष्टा
गावचे नागरिक असलेले सर्व सेवानिवृत्त शिक्षक यांचा भव्यदिव्य असा सत्कार सोहळा शिक्षक दिनी, 5 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे, तरी या कार्यक्रमा साठी सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे. असे आवाहन आष्टा कासारच्या सरपंच सौ. सुलभाताई कांबळे करीत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning


या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. सिद्रामप्पा खजुरे साहेब, प्रमुख अतिथी म्हणून अणदुरचे भगीरथ कुलकर्णी नाना गुरुजी , महादेवप्पा नरे गुरुजी , न्यायाधीश अजित भस्मे, सरपंच सुलभाताई कांबळे उपसरपंच वसंतराव सुलतानपूर गुरुजी हे राहणार आहेत. यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!