धाराशिव
चॉद इब्राहीम सिद्दीकी यांचे निधन; अंत्यविधी आज गुरुवारी

लोहारा : लोहारा शहरातील व्यापारी चॉद इब्राहीम सिद्दीकी (वय ६२) यांचे बुधवारी सायंकाळी सहा वाजता निधन झाले आहे. त्याच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,तीन मुली,सुन,नातवंडे असा परीवार आहे.



