ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गाडवे यांच्या अभिनव संकल्पनेतुन भव्य रक्तदान शिबीर संपन्न

 

किल्लारी (ता.औसा ) : प्रशांत नेटके

सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक दवाखाना येथे रक्ताचा तुटवडा व वेळेप्रसंगी रुग्नांची होणारी गैरसोय , अनियमित होणारा रक्तपुरवठा अभावि अनेकांचे प्राण वाचावे या उदात्त हेतू लक्षात घेऊन आपल्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथील ग्रामपंचायत सदस्य तथा गाडवेवाडी गावचे युवा नेतृत्व शिवशंकर गाडवे यांनी स्वतःच्या गाडवेवाडी गावातील महादेव मंदिरात  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले व भव्य असा रक्तदान शिबीर संपन्न झाले.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गाडवे, आकाश जळकोटे , सुनील गाडवे , गणेश भारती, विकास भारती, शशिकांत बोमने, संगम बोमने, राहुल पवार ,बालाजी चव्हाण , नागराज पाटील ,हंसराज पाटील , सुंदर सातपुते, महादेव गाडवे ,रवी भारती ,गजानन भातांगळे, महेश बोमणे सह गाडवेवाडी गावातील युवक व ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!