उद्या मंगळवारी आदित्य ठाकरे उस्मानाबादमध्ये

उस्मानाबाद : शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांशी उद्या मंगळवारी संवाद साधणार आहेत.
दि.८/११/२०२२ (मंगळवार)
📍दु. ३:०० वा. पारगाव ता.वाशी जि.धाराशिव अतिवृष्टी नुकसान पीक पाहणी
📍४:०० वा. ईट ता.भुम जि.धाराशिव शेतकऱ्यांशी संवाद
📍५:३० वा. तुळजापूर
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आजी – माजी पदाधिकारी, शिवसैनिक – युवासैनिक यांनी उपस्थित राहावे. असे अवाहन करण्यात आले आहे.