भारत जोडो यात्रा गौरव गिताचे लॉन्चिंग

मुरुम : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या सहयोगातुन कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होऊन देशाचे भविष्य सुरक्षीत करण्यासाठी चे गित श्रीराम कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून एक व्हीडिओ तयार करण्यात आलेला आहे.या गौरव गिताचे आज सोमवारी मधवराव पाटील महाविद्यालय मुरुम येथे प्रदर्शित करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी प्राचार्य अशोक सपाटे ,प्रतिभा निकेतन विद्यालय पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब पाटील, ज्यांच्या संकल्पनेतून हा व्हिडिओ तयार झाला ते श्रीराम कुलकर्णी ,माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, मुरूम शहर काँग्रेस अध्यक्ष सुधीर चव्हाण ,युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव गौस शेख,उमरगा तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राहुल वाघ, युवक काँग्रेसचे श्रीहरी पाटील, देवराज संगुळगे ,किरण गायकवाड जयप्रकाश उजने, अरबाज शेख ,गौरीशंकर बोंगरगे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!