महाराष्ट्र

आमदार अभिमन्यू पवार यांच्या नवसपूर्ती पदयात्रेचे धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करताच लोहारा तालुका भाजपाकडून स्वागत

लोहारा ( जि.धाराशिव ) : देवेंद्र फडणवीस हे पुनःश्च एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असा नवस औसा आमदार  अभिमन्यू पवार यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी चरणी बोलला होता. त्यानिमित्ताने मा. श्री. अभिमन्यू पवार (विधानसभा सदस्य) औसा हून पायी चालत तुळजापूरला निघाले असता, नवसपूर्ती पदयात्रेचे धाराशिव जिल्हाहद्दीत प्रवेश झाल्यानंतर त्यांचा भारतीय जनता पार्टी लोहारा च्या वतीने स्वागत करण्यात आले.

 

HTML img Tag Simply Easy Learning

याप्रसंगी भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, तालुका सरचिटणीस विष्णू लोहार, दगडू तिगाडे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ फावडे, प्रसिद्धिप्रमुख निकेश बचाटे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयश दंडगुले, कल्याण ढगे, नगरसेवक दिपक मुळे, प्रशांत काळे, हरी लोखंडे तसेच बाळू माशाळकर, सिद्धू गोपणे, लखन चव्हाण, भीमाशंकर थाटे, आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!