काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दीपक मुळे यांची निवड

लोहारा (जि.धाराशिव) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी दीपक मुळे (लोहारा) उमरगा शहराध्यक्षपदी अनिल उर्फ पप्पू सगर शहर कार्याध्यक्षपदी अभिषेक औरादे उमरगा तालुका काँग्रेस कमिटी सरचिटणीस पदी अजिज शेख(केसर जवळगा) यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष विजय वाघमारे, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष याकुब लादाफ,मा.नगरसेवक विजय दगडे, ज्ञानेश्वर पाटील,  के डी पाटील ,हरी लोखंडे ,ओम पाटील, आनोद्दिन सवार ,रोफ बागवान, बापू जट्टे, अंकुश नारायणकर ,संतोष पावडे ,शिराज सिद्धकी, अनिल विरोधे सचिन सगर, अनुज सगर, सुनिल सगर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!