धाराशिव

ज्येष्ठ व्यापारी बब्रुवान पाटील यांचे निधन; अंत्यविधी उद्या रविवारी सकाळी

लोहारा ( जि धाराशिव ) : लोहारा शहरातील ज्येष्ठ व्यापारी बब्रुवान माधवराव पाटील (वय 89) यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी रात्री ९:३० वाजता निधन झाले आहे. त्यांच्या प्रार्थिवावर उद्या रविवारी सकाळी दहा वाजता भंडारी (ता जि.धाराशिव) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,सुना स नातवंडे असा परिवार आहे. लोहारा शहरातील व्यापारी भगवान पाटील यांचे वडील तर नाना पाटील यांची आजोबा होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!