लोहारा ( जि.धाराशिव ) : आज शनिवार दि. 10/02/2024 रोजी मौजे जेवळी (उत्तर) ता. लोहारा जि. धाराशिव येथे गाव चलो अभियाना अंतर्गत श्री सिद्धेश्वर विरक्त मठाचे मठपती प. पू. श्री गंगाधर अप्पा यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले, यावेळी ग्रामसंयोजक शिवाजी दंडगुले, प्रवाशी कार्यकर्ते शिवशंकर हत्तरगे, बालासिंग बायस, विष्णू लोहार, निकेश बचाटे, युवराज जाधव, तालुका अध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, किसान मोर्चा उपाध्यक्ष भोजप्पा कारभारी, बुद्धिजिवी सेल अध्यक्ष उदय कुलकर्णी, जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, रविराज कारभारी, बालाजी दंडगुले, महेश चव्हाण, पिंटू जाधव, बसवराज होणाजे, आणि कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
HTML img Tag

HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!