लोहारा/उमरगा : लोहारा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- कोंडीबा यशवंत जाधव, वय 60 वर्षे, रा. हिप्परगा रवा, ता. लोहारा जि. धाराशिव यांचे हिप्परगा रवा शिवारातील शेत गट नं 611 मधील गोट्याचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 19.08.2024 रोजी 01.00 ते 04.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन दोन जर्सी गायी अंदाजे 70,000 रुपये किंमतीच्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कोंडीबा जाधव यांनी दि.20.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 334(1),305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!