धाराशिव
लोहारा तालुक्यात ग्राम संसाधन समन्वयक पदासाठी सुवर्णसंधी!


लोहारा (प्रतिनिधी) –
तरुणांनो, तुमच्या गावासाठी काम करण्याची तयारी आहे का? समाजासाठी योगदान देण्याची खरी इच्छा आहे का? मग तुमच्यासाठी एक अनोखी संधी आली आहे.
डी.के. हेल्थ अॅक्सेस फाउंडेशनतर्फे ग्राम संसाधन समन्वयक या पदासाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली असून लोहारा तालुक्यातील सर्व गावांमध्ये ही भरती होणार आहे.
पात्रतेमध्ये काय अपेक्षित आहे?
-
स्थानिक गावातील व्यक्ती असावी
-
समाजासाठी काम करण्याची तयारी असावी
-
संवाद आणि समन्वय कौशल्य आवश्यक
-
शिकण्याची आणि वाढण्याची तयारी हवी
-
विशेष म्हणजे, दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांशी चांगले संबंध असणे गरजेचे आहे
मानधन – दर महिन्याला तब्बल ₹10,000
प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची सोय
आपल्या गावाच्या विकासासाठी थेट योगदान
गावाच्या प्रगतीत हातभार लावताना आर्थिक स्थैर्य मिळवायचे असेल तर हीच वेळ आहे.
अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा :
कै. विठ्ठलराव पाटील इंग्लिश स्कूल, माकणी ता. लोहारा
मोबाईल – 98604 00520 / 86005 02862




